महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , डहाणू
डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर
अ.नं | बाब | तपशील |
---|---|---|
1 | मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरुवात | दिनांक ०५.१२.२०१५ रोजी उद्घाटन होऊन मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू करण्यात आले. शासन ननर्णय शाआशा २०१५/प्र.क्र.१००/का.१३ दिनाांक २९ जुलै २०१५ |
2 | सामांजस्य करारनामा व सहकायण | सिर योजना चालववर्े बाबत सामांजस्य करार दिनाांक १० जून २०१५ रोजी आदिवासी ववकास ववभाग महाराष्ट्र शासन, टाटा रस्ट व अक्षयपात्रा फाउांडेशन बेंगलोर याांच्यात करार करण्यात आला आहे. |
3 | योजनेचा हेतू तथा उद्िेश | आदिवासी ववकास ववभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वस्तीगृहातील ववद्यार्थयाांना पौष्ष्ट्टक व चाांगला नाश्ता, िोन वेळेचे जेवर् व अल्पोपहार पुरवर्े हे उद्िेश आहे. |
4 | भोजन पुरवठा सुरू असलेल्या शाळा | सध्या मध्यवती स्वयांपाक गृहातून ३३ शासकीय आश्रमशाळा व १ एकलव्य रेससडेंसशयल स्कूल अशा एकूर् ३४ आश्रमशाळाांना ननयसमत भोजन पुरवठा सुरू आहे. |
5 | ववद्याथी सांख्या २०१९-२० व २०२० - २१ | १५९७२ ववद्यार्थयाांना ननयसमत सकाळचा नाष्ट्टा िुपारचे जेवर् अल्पोपहार व सांध्याकाळचे जेवर् पुरवठा होत आहे. सद्यष्स्थतीत ९ वी ते १२ चे वगण सुरू असून एकूर् ३८०० ववद्यार्थयाांना ननयसमत सकाळचा नाष्ट्टा, िुपारचे जेवर्,अल्पोपहार व सांध्याकाळ चे जेवर् पुरवठा होत आहे. |
6 | कायणरत शासकीय कमणचारी | मध्यवती स्वयांपाकगृह काांबळगाव ता. पालघर येथे सद्यष्स्थतीत एकूर् ३ अधीक्षक ३ प्रयोग शाळा पररचय व ७० शासकीय वगण-४ कमणचारी कायणरत आहेत |
7 | टाटा रस्ट कडून समळालेले कमणचारी | १ अकाउांट, १ स्टोर एष्झिझयूदटव्ह, ३ प्रोडझशन एष्झिझयूदटव्ह, ३ कॉसलटी कांरोल, १ सुपरवायिर असे एकूर् नऊ कमणचारी आहेत. |
8 | बाह्य स्त्रोताद्वारे नेमर्ूक करण्यात आलेले कांत्राटी कमणचारी | मध्यवती स्वयांपाकगृह येथे कांत्राटी तत्वावर खालील प्रमार्े कमणचारी घेण्यात आलेले आहे ककचन सहाय्यक ५० सुरक्षा रक्षक १२ |
9 | प्रशिक्षित कर्मचारी | अक्षय पात्र फाउांडेशन याांच्या सशफारशी सशफारशीनुसार ठेकेिाराांकडून प्रसशक्षक्षत स्पेशल कूक ६+ हेल्पर ३ + इलेझरीसशयन ३ + मेन्टेनेन्स वकणर २ असे एकूर् 15 कमणचारी कायणरत आहेत |
10 | यशस्वी ५ वर्ण | ०५.१२.२०२० रोजी मध्यवती स्वयांपाक गृहाचे यशस्वी पाच वर्ण पूर्ण िालेले असून स्वयांपाक गृहाच्या कायाणबाबत अभ्यागताांनी कौतुक केले आहे. |
11 | खर्च | सन २०१८.१९ – १४,११,६९,६३५. सन २०१९.२० - १६,९३,८५,९९५. |